घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएक पटकथा, दोन भाकीतं आणि तीन विकेट

एक पटकथा, दोन भाकीतं आणि तीन विकेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा अखेर मागे घेतला. ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी अचानक राजीनाम्याची घोषणा करून धुरळा उडवून दिला होता. परंतु धरसोडीच्या परंपरेला जागत, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, ते पुन्हा पदावर विराजमान झाले. ही एक व्यवस्थित लिहीलेली पटकथा होती, असे मानायला बऱ्यापैकी वाव आहे. दोन नेत्यांनी केलेल्या भाकीतामुळे यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. पवारांनीच्या या पटकथेने तीन जणांच्या विकेट काढल्या आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version