घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण‘मी पुन्हा येईन’, असं न सांगता पवार पुन्हा आले…

‘मी पुन्हा येईन’, असं न सांगता पवार पुन्हा आले…

‘मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच’, असे विधान भाजपा नेते आणि उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. ते म्हणाले त्यात तथ्य आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे कधीही म्हटलेले नव्हते. ते पुन्हा यावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘परत या, परत या…’ चा असा काही घोषा लावला की ते परत आले. खरे तर पवारांचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी शाहू, फुले, आंबेडकराचा पुरोगामी शिक्का ग़डद करण्याची संधी होती. या संधीची सर्वांनी मिळून माती केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version