घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणप्रशांत किशोर यांना अहमद पटेल व्हायचं होतं...

प्रशांत किशोर यांना अहमद पटेल व्हायचं होतं…

राहुल गांधी यांना पंतप्रधान पदापर्यंत नेणारी शिडी म्हणून काँग्रेस ला प्रशांत किशोर हवे होते. आपकी काँग्रेस ला गरज आहे हे लक्षात आल्यावर प्रशांत किशोर यांनी अटीशर्थी लादण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मधील दढ्ढाचार्यांनी किशोर यांचा हा प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version