घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराहुल गांधी ‘वास्तू’वर तोडगा काढतायत…

राहुल गांधी ‘वास्तू’वर तोडगा काढतायत…

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या नव्या वास्तूच्या शोधात आहेत. सुरत सत्र न्यायालयाने बदनामीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची सजा सुनावल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना १२ तुघलक रोड हा बंगला सोडावा लागला होता. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खासदारीकी बहाल केल्यानंतर त्यांना पुन्हा जुन्या वास्तूत जाण्याची इच्छा नाही. ते नव्या वास्तूच्या शोधात आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version