घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराहुल गांधींना पुन्हा माफी मागावी लागणार !

राहुल गांधींना पुन्हा माफी मागावी लागणार !

राहुल गांधी यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांच्या मतदारसंघात ८ टक्के मतदार अचानक वाढल्याचा आरोप केला आहे. त्याला फडणवीसांनीही सविस्तर उत्तर दिले आहे. पण राहुल गांधी यावर प्रत्युत्तर देण्याची शक्यता नाही. किंबहुना, राहुल गांधींना निवडणूक आयोगानेही आमंत्रित केले आहे. पण तिथेही ते गेलेले नाहीत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version