घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानराहुल गांधींचा 'ॲटम बॉम्ब' फुटलाच नाही !

राहुल गांधींचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटलाच नाही !

काँग्रेस नेते राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून भारतातील विविध व्यवस्थांवर टीका करत आहेत. त्या करताना ते आरोप करतात पण त्याचे पुरावे योग्य यंत्रणेकडे देत नाहीत. आता निवडणूक आयोगावर आरोप करताना ते न्यायालयात जात नाहीत. किंवा निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करत नाहीत. फक्त अणुबॉम्ब हाती असल्याचे सांगत राहतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version