घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान...म्हणे फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे अधःपतन केले मग उद्धव ठाकरेंनी काय केले?

…म्हणे फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे अधःपतन केले मग उद्धव ठाकरेंनी काय केले?

अनिल देशमुखांचे आरोप हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. त्यावरून संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे अधःपतन झाले, डर्टी पॉलिटिक्स सुरू झाले ते फडणवीसांमुळे असा आरोप केला. ते खरे आहे का? मग उद्धव ठाकरे यांनी नेमके काय केले?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version