घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानयेऊ नको म्हटलं तर कुठल्या गाडीत बसू ?

येऊ नको म्हटलं तर कुठल्या गाडीत बसू ?

सध्या बांगलादेशमध्ये एक प्रकारे हाहाकार माजला आहे. नोकऱ्यामधील आरक्षणावरून विद्यार्थ्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. १०० च्या वर मृत्यू सुद्धा झाले आहेत. हा प्रकार बंगलादेशमध्ये सुरु असताना आपल्या बंगालच्या ममता दीदींना आता बांगलादेशप्रेम आठवले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version