घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानशरद पवारांना अस्वस्थता खातेय!

शरद पवारांना अस्वस्थता खातेय!

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीवर भाष्य केले. कुणाशीही संधान साधून सत्तेत येण्यासाठी फडणवीस अस्वस्थ होते हे दाखविण्याचा आपला प्रयत्न होता, असे पवार म्हणाले. त्याचवेळी नरेंद्र मोदीही विरोधकांच्या एकजुटीमुळे अस्वस्थ असल्याची टिप्पणी त्यांनी केली. खरेच हे दोन्ही नेते अस्वस्थ आहेत की स्वतः पवारच अस्वस्थ आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version