घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानशिर्के...खोट्या नरेटिव्हला बळी पडू नका!

शिर्के…खोट्या नरेटिव्हला बळी पडू नका!

छावा चित्रपटातील गणोजी आणि कान्होजी शिर्के या व्यक्तिरेखेवरून बराच कलह सुरू आहे. या माध्यमातून ब्राह्मण-मराठा असे भांडण लावण्याचा नेहमीचा प्रयत्नही काही लोक करत आहेत. शिर्के यांच्या वंशजांनी या संदर्भात जे नरेटिव्ह तयार केले जात आहे, त्यात बळी पडू नये.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version