घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणमग एकनाथ शिंदेंनी केलेली बेईमानी कशी?फडणवीसांनी काढली पवारांच्या जखमेवरची खपली काढली.

मग एकनाथ शिंदेंनी केलेली बेईमानी कशी?फडणवीसांनी काढली पवारांच्या जखमेवरची खपली काढली.

‘शरद पवारांनी केले तर ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदेंनी केली तर ती बेईमानी कशी?’ हा सवाल भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी विचारलाय. कित्येक तटस्थ पत्रकारांनी पवारांना मुत्सद्दी नेता हे बिरुद बहाल करण्यासाठी गेली साडे चार दशके घाम गाळलाय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version