घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वॅगनर ग्रुप

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वॅगनर ग्रुप

शिवसेना आणि शिउबाठा या दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन अलिकडेच साजरा झाला. ‘तिथे जमलेले गारदी आणि इथे जमलेली गर्दी आहे, असे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. ठाकरेंना ट ला ट लावून कोट्या करण्याची सवय आहे. कधी कधी अशा कोट्या ते स्वत:चे तोंड सुद्धा काळे करून घेतात. आज संजय राऊत यांनी रशियातील वॅगनर सेनेची तुलना पाटण्यातील १९ पक्षांच्या बैठकीशी केलेली आहे. वॅगनर सेना ही खासगी सेना अर्थात भाडोत्री सेना आहे. मग गारदी कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version