घरराजकारणआमदार संजय जयस्वाल यांच्या 'सेवालय'चे उद्घाटन

आमदार संजय जयस्वाल यांच्या ‘सेवालय’चे उद्घाटन

नवे जनसंपर्क कार्यालय

बोरिवली विधानसभेचे भाजपा आमदार संजय जयस्वाल यांच्या ‘सेवालय’ या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन नुकतेच झाले.

आमदार संजय उपाध्याय यांनी रविवारी सपत्नीक विधिवत पूजा-अर्चना करून कार्यालयाचे उदघाटन केले.

हे ही वाचा:

आता सनातन धर्माच्या उत्थानाबाबत शंका नको !

‘भारताची सभ्यता आणि भाषिक विविधता अद्भुत’

लाहोर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर!

जमशेद आलमने चार चेंडूंवर घेतले चार बळी

जनसेवेच्या या नव्या प्रवासात जनतेचा विश्वास, सहकार्य आणि आशीर्वाद सदैव सोबत राहो, अशी भावना जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे.

आमदार जयस्वाल यांच्या या कार्यालयाला कांदिवली पूर्व येथील आमदार अतुल भातखळकर यांनी भेट दिली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version