घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसा... म्हणून युक्रेन एकटा पडला!

… म्हणून युक्रेन एकटा पडला!

रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनसोबत अमेरिका आणि नाटो सदस्य देश मदतीला उभे राहतील अशी शक्यता असतानाच सध्या युक्रेन मात्र त्यांच्या अस्तित्वाची लढाई एकटाच लढतोय. युक्रेन नक्कीच या संघर्षात भारताने मदत करावी ही अपेक्षा करतोय. या संघर्षात भारताची भूमिका काय असेल याकडे जगाचे लक्ष आहेच. पण युक्रेन भारत आणि रशिया भारत यांचे संबंध कसे असावेत हे या व्हिडीओमधून जाणून घ्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version