घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहा विस्कटलेली आघाडी

महा विस्कटलेली आघाडी

महाराष्ट्रात भाजपाला मात देण्यासाठी म्हणून २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून हे सरकार बनवलं होतं. सरकार कोसळल्यानंतर मविआ एकत्र काम करणार असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, हे तीनही पक्ष एकत्र दिसून येत नसल्याचं चित्र आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version