घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानझारखंड आंदोलनाने आठवण झाली मविआ सरकारची !

झारखंड आंदोलनाने आठवण झाली मविआ सरकारची !

झारखंडमध्ये जे विद्यार्थी आंदोलन सुरू आहे त्यावेळी एका पत्रकाराला वार्तांकन करण्याबाबत पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि त्याच्यावर एफआयआर दाखल केला. महाराष्ट्रातील मविआ सरकारची आठवण करून देणारी ही घटना होती

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version