घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

महीन्याभरापूर्वी अजित पवार भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला होता. पक्षाचे नाव आणि निशाणी मिळावी म्हणून निवडणूक आय़ोगाकडे याचिका केली होती. शरद पवार यांच्या गटाने याबाबत आयोगाला उत्तर दिले असून पक्ष फुटल्याचा कोणताही पुरावा नाही, अजित पवारांनाही तसे सिद्ध करता आलेले नाही असा युक्तिवाद केला आहे. थोरल्या पवारांच्या उत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये लुटूपुटूची लढाई सुरू आहे की काय, या चर्चेला ऊत आला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version