घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना एकदा भेटाच!

आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना एकदा भेटाच!

आदित्य ठाकरे हे विविध विषयांवरून पत्रकार परिषदा घेत लोकहिताचे प्रश्न उपस्थित करतात. पण तो त्यांचा उद्देश असतो की त्यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारवर विशेषतः शिंदेंना लक्ष्य करण्याचा उद्देश असतो हे स्पष्ट होत नाही. पण खरोखरच त्यांना हे प्रश्न सोडवायचे असतील तर एकनाथ शिंदेंना भेटावे. शक्य होईल का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version