घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानउद्धव ठाकरेंची फरफट

उद्धव ठाकरेंची फरफट

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबडेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या युतीची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. पत्रकार परिषदेतून अधिकृत घोषणा झाली. मात्र दोनच दिवसांत संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात वाकयूद्ध झाल्याचं पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपाचेच असल्याचे म्हटले. यावरून महाविकास आघाडीने वंचितकडे पाठ केल्याचे चित्र आहे. यावरून त्यांचं नीट जुळून येत नाहीए असं दिसतंय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version