घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवारांच्या भाकीतांचे रहस्य काय?

पवारांच्या भाकीतांचे रहस्य काय?

देशाच्या सर्वात बुजुर्ग राजकारण्यांपैकी एक असलेल्या शरदा पवारांनी गेल्या दोन निवडणुकांबाबत केलेली भाकीते साफ फसली आहेत. सी-व्होटर्सचा सर्वे जाहीर झाल्यानंतर त्यांनी २०२४ निवडणुकांबाबत पुन्हा एकदा नवे भाकीत केले आहे. पवारांच्या भाकीताचा आधार काय असतो? त्यांचा माहीतीचा स्त्रोत काय? अंदाज वारंवार का चुकीचे ठरतायत?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version