घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसुप्रिया सुळेंनी दिलेले हे संकेत कसले ?

सुप्रिया सुळेंनी दिलेले हे संकेत कसले ?

महाराष्ट्रात सध्या एकत्रिकरणाचे वारे वाहू लागले आहेत. राज-उद्धव हे एकत्र येतील असे म्हटले जात आहे तर शरद पवार आणि अजित पवार यांचेही पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याच दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वेगळ्या एकजुटीचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version