घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपुण्यातल्या घटनेनंतर संताप येणार नाही तर काय?

पुण्यातल्या घटनेनंतर संताप येणार नाही तर काय?

पुण्यात एका मद्यधुंद तरुणाने महागडी गाडी बेफाम चालवताना दोन तरुणांचा जीव घेतला. त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न झालाच पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे लोकांना धक्का बसला शिवाय पालकांची जबाबदारी हा विषयही ऐरणीवर आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version