घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकार्यक्रम आरएसएसचा ममदानीला का वांत्या ?

कार्यक्रम आरएसएसचा ममदानीला का वांत्या ?

न्यूयॉर्कमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचा कार्यक्रम होणार आहे. अमेरिकेतील हिंदू संघटनांनी आयोजित कार्यक्रमात भागवत यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांना प्रचंड पोटदुखी झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version