घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानठाण्यात ओन्ली भाजप म्हणजे काय?

ठाण्यात ओन्ली भाजप म्हणजे काय?

वनमंत्री गणेश नाईक यांनी काल ठाण्यामध्ये एक सभा घेतली आणि त्या सभेत त्यांनी एक घोषणा केली की आता यापुढे ठाण्यात ओन्ली भाजप असेल. गणेश नाईक यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली नसती तर नवलच झाला असतं.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version