घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानव्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

व्हीप जारी झाला,ठाकरे गटाकडून सगळंच निसटतंय ?

महाराष्ट्रात सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी ५५ आमदारांवर व्हीप जारी केला. पण तो ठाकरे गटाला मान्य नाही. काय होणार आहेत याचे परिणाम. ठाकरे गटाच्या पकडीतून सगळे निसटत चालले आहे काय?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version