घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकोण होतास तू काय झालास तू?

कोण होतास तू काय झालास तू?

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने आपल्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटपटूची झालेली ही घसरण दुर्दैवी आहे. सचिन तेंडुलकरसोबत खेळलेल्या या खेळाडूच्या या अवस्थेतून धडा घेतला पाहिजे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version