घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानलिंबाने पिळून काढलंय!

लिंबाने पिळून काढलंय!

मार्केटमध्ये दहा रुपयाला ३-४ लिंबं मिळतील अशा भ्रमात आहात का तुम्ही?? गेले ते दिवस. आता एक डझन लिबं घेण्यासाठी मोजावे लागतायत शंभर-दीडशे रुपये. लिंबांचे दर आता लिंबूटिंबू राहिले नसून त्याला सोन्याचे दिवस आलेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version