जगावं अमर्याद!

कोरोनामुळे संपूर्ण जग एका वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे. सगळीकडेच भीतीचं वातावरण आहे, सगळे जण चिंतेत आहेत. पण अश्यातही काही लोक असे आहेत ज्यांना अश्या परिस्थितीमध्ये लोकांना मदत करायची आहे. अशातलेच एक म्हणजे शेखर कुंटे. शेखर कुंटे यांनी कोरोना रुग्णांना मदत करून त्या रुग्णांचा गेलेला आत्मविश्वास परत आणला. शेखरजी हे विविध प्रकारचे वर्ग घेतात आणि त्यातून ते लोकांना विविध प्रकारच्या गोष्टी शिकवतात. तिच्याबद्दल शेखर कुंटे आपल्याला या मुलाखतीमधून सांगत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version