घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणलिहून घ्या राहुल गांधी कधीही पंतप्रधान होत नाहीत..

लिहून घ्या राहुल गांधी कधीही पंतप्रधान होत नाहीत..

आपण खानदानी पंतप्रधान आहोत. आपल्या घराण्यातील प्रत्येक पिढी पंतप्रधान पदावर विराजमान झाली, त्यामुळे पंतप्रधान पदावर आरुढ होणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनाही वाटत असते. परंतु गेल्या काही दिवसात अशा काही घडामोडी घडत आहेत की राहुल गांधी हे कधीही देशाचे पंतप्रधान होणे शक्य नाही. पंतप्रधान होण्यासाठी त्यांना देशाची घटना बदलावी लागेल. भाजपा-आरएसएसला देशाची घटना बदलायची आहे असा बिनबुडाचा आरोप राहुल गांधी कायम करीत असतात. त्यामुळे पंतप्रधान पदावर आरुढ होण्यासाठी देशाची घटना बदलण्याचा विचारही त्यांना महागात पडू शकेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version