घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानत्यांचे योगी, आमचे भोगी?

त्यांचे योगी, आमचे भोगी?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील अनधिकृत भोंगे खाली उतरविले आहेत. त्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्रात अशी कारवाई होईल का हा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version