घरविशेषजेष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांचे निधन

जेष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांचे निधन

साप्ताहिक सकाळ चे माजी संपादक सदा डुंबरे यांचे निधन झाले आहे. त्यांना कोविडने जखडले असून गेले पंधरा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

हे ही वाचा:

“बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस

मुळच्या पुण्याच्या असणाऱ्या डुंबरे यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी दैनिक सकाळ मधून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे त्यांनी कोल्हापूर सकाळचे आणि साप्ताहिक सकाळचे संपादक म्हणून कामकाज पहिले. साप्ताहिक सकाळच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोलाचे आहे. सुमारे २१ वर्ष त्यांनी साप्ताहिक सकाळचे संपादक पद भूषविले. त्यांनी विविध विषयांवर लिखाण केले असून त्यांची अनेक पुस्तके लोकप्रिय आहेत.

हे ही वाचा:

मालवणीत मध्यरात्री घरासमोर येऊन जिहादी टोळके म्हणाले, रोहनला आमच्या ताब्यात द्या….

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version