घरविशेष"आरजेडी सत्तेत आली तर अपहरण, खंडणी आणि खून यांची मंत्रालये उघडतील" 

“आरजेडी सत्तेत आली तर अपहरण, खंडणी आणि खून यांची मंत्रालये उघडतील” 

मुझफ्फरपूरमध्ये गृहमंत्री अमित शहांचा जोरदार हल्ला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मुझफ्फरपूर येथे एका सभेला संबोधित करताना राजद आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लालू यादव यांच्या राजवटीला “जंगल राज” असे वर्णन करून शहा यांनी मतदारांना बिहारला त्यापासून वाचवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.

नाशिक, अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

महिला विश्वकप : भारताच्या विजयासाठी अयोध्येत हवन

आसाममध्ये रेल्वे नेटवर्कचा विस्तार होणार

नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या नावावरची ‘ती’ बातमीच बोगस

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version