घरविशेषउपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत दाखल

उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबईत दाखल

राज्यपालांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विमानतळावर केले स्वागत

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.
उपराष्ट्रपती धनखड आज सपत्नीक एकदिवसीय मुंबई दौºयावर आहेत. यावेळी आमदार आशिष शेलार, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह लष्कर, नौदल, वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version