घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमनवाब तो गियो... सोबत आणखी कोण?

नवाब तो गियो… सोबत आणखी कोण?

NIA ने आज केलेल्या कारवाईचा रोख दाऊद इब्राहिमचे शूटर, हवाला ऑपरेटर, बिल्डर आणि दर्ग्याचे ट्रस्टी यांच्याविरोधात होता. आजच्या कारवाईतून एक गोष्ट स्पष्ट झाली की नवाब मलिक यांच्या भोवतीचा फास घट्ट झालाय, आणखी मोठे मासे NIA च्या जाळ्यात आलेत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version