घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअशा दहा गोष्टी ज्यामुळे मोदींचे अप्रुप वाटते...

अशा दहा गोष्टी ज्यामुळे मोदींचे अप्रुप वाटते…

राम जन्मभूमी मुक्तीसाठी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांनी भव्य रथयात्रा काढली. त्यापूर्वी संघ परीवाराने देशभरात राम शीला पूजनाचा उपक्रम राबवून जबरदस्त वातावरण निर्मिती केली होती. १९९२ बाबरी मशीद तर कोसळली, परंतु तरीही न्यायालयाच्या गुंत्यात अडकला हा मुद्दा तडीस नेण्यात हिंदू समाजाला यश कधी मिळेल, याची देही याची डोळा राम जन्मभूमीवर भव्य मंदीर पाहण्याचे भाग्य आपल्याला मिळेल काय हा प्रश्न अनुत्तरीत होता. परंतु नरेंद्र मोदी ही व्यक्ती देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाली आणि अशक्य काहीच नाही असा भाव तमाम राष्ट्रवादी नागरीकांच्या मनात निर्माण झाला. #narendramodi #statueofunity #newsdanka

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version