घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसत्ता गेल्यानंतर टाळाच्या गजरात रंगले आदीत्य ठाकरे

सत्ता गेल्यानंतर टाळाच्या गजरात रंगले आदीत्य ठाकरे

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन एक वर्ष झाले. तसे महाविकास आघाडीचे सरकार जाऊनही एक वर्ष झाले आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २९ जून २०२२ रोजी लाईव्ह राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर ते राज्यपालांकडे गेले आणि त्यांना राजीनामा सुपूर्द केला. गेल्या वर्षभराच्या काळात महाराष्ट्राचे राजकारण १८० अंशाच्या कोनात बदलले आहे. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात घुसमटणारे आदीत्य ठाकरे आषाढी एकादशीला टाळ कुटताना दिसतायत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version