कायद्याचा बडगा काय असतो हे समजल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी थंड झाल्यानंतर त्यांनी दिवाळीतच पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. पण यावेळी सुरक्षित ठिकाण निवडताना त्यांनी केरळमध्ये आंदोलन करायचे ठरवले आहे. तिथे त्यांचे समर्थक काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे कारवाईची भीती नाही.