घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानखानदानी मस्तवालपणा उतरवला!

खानदानी मस्तवालपणा उतरवला!

मित्रानो नियती कशी असते ते बघा. पैशाची मस्ती आणि त्याच पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो, हि जी भावना मनात निर्माण होते त्याच काय होत अस जर विचाराल तर पुण्यातील अग्रवाल कुटुंबाकडे बघावे लागेल. दारू पिऊन बेदरकार आर चालवून दोन निष्पापांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनाच नाही तर आता आजोबालासुद्धा जेलच्या सळ्या मोजण्याची वेळ आली आहे. म्हणजे चोर ते चोर वर शिरजोरी करण्याचा प्रयत्न या मस्तवाल नातवाच्या आजोबानेसुद्धा केला. म्हणजे ज्या आजोबाने नातवाला संस्काराचे चार धडे द्यायचे असतात, खर तर आजोबा आज्जी यांच्याकडून हेच अपेक्षित असते. मात्र पैशाची घमेंड इतकी कि आपल्या नातवान दोघांचा बळी घेतला तरी हा आजोबा त्यात काही खोटे नाटे करून नातवाला वाचवायचा प्रयत्न करत असताना त्याने गंभीर गुन्हा केला आणि आता आजोबासुद्धा जेलमध्ये गेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version