घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआसामनेही मनावर घेतले; आता लाडक्या बहीणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा...

आसामनेही मनावर घेतले; आता लाडक्या बहीणींसाठी लव्हजिहाद विरोधी कायदा हवा…

लव्ह जिहादने धारण केलेले उग्र रुप आणि याचे हिंदू तरुणींना त्यांच्या कुटुंबियांना बसणारे चटके लक्षात घेऊन अनेक राज्यांनी लव्ह जिहाद विरोधी कायदा केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी आसाममध्ये हा कायदा लागू कऱणार अशी घोषणा काल रविवारी केली. लाडक्या बहीणींच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करण्याची योजना आणणारे राज्यातील महायुती सरकार बहीणींच्या सुरक्षेसाठी राज्यात हा कायदा आणणार काय? यशश्री शिंदे हीच्या निर्घृण हत्येनंतर हा सवाल अनेकांच्या मनात आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version