घरव्हिडीओ गॅलरीकशी असते अमावस्या ? जाणून घ्या...

कशी असते अमावस्या ? जाणून घ्या…

अमावस्या नाव ऐकलं कि आपल्या सगळ्यांच्या मनात एक भीतीची भावना येते. पण खरंच अमावास्येला घाबरण्यासारखं काही आहे का? अमावस्या असताना काय करावे, काय करू नये, काळजी घ्यायची असेल तर काय काळजी घ्यावी किंवा कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी, या सगळ्याची माहिती महाजन गुरुजी आपल्याला या व्हिडिओ मधून देणार आहेत. #महाजनगुरुजी # MahajanGuruji #NewsDanka #Amavasya #Pornima #sarvpitriamavasya

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version