घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीबांग्लादेशातील तख्तापालट आणि हिंदूंची सुरक्षा

बांग्लादेशातील तख्तापालट आणि हिंदूंची सुरक्षा

बांगलादेशात शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यात आले. त्यानंतर बांगलादेशात प्रचंड हिंसाचार, अराजकतेचे चित्र पाहायला मिळाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशातील हिंदू समुदायाला आंदोलकांनी लक्ष्य केले. त्यांची घरे पेटविली गेली, मंदिरांना आगी लावण्यात आल्या, अनेकांच्या हत्या झाल्या. या सगळ्या परिस्थितीत हिंदूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा बनला आहे. भाजपा नेते सुनील देवधर यांनी पूर्वांचलात अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी या विषयावर केलेले हे विवेचन.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version