घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीखेळातून मिळते युद्धकलेचे शिक्षण

खेळातून मिळते युद्धकलेचे शिक्षण

शिवकालीन इतिहास असो की त्याआधीचा इतिहास त्यात अनेक असे खेळ पाहायला मिळतात जे मनोरंजन करतातच पण त्यातून युद्धकलेचे, व्यूहरचनेचे शिक्षणही मिळते, तशी मानसिकता तयार होते. पंकज भोसले हे इतिहासकालिन खेळांचे अभ्यासक आहेत, त्यांच्या मुलाखतीतून ही माहिती कुतुहल अधिक वाढवते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version