घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमोदींची गाडी, विरोधक अनाडी

मोदींची गाडी, विरोधक अनाडी

भारताच्या पंतप्रधानांसाठी घेण्यात आलेली १२ कोटीची गाडी हा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या गाडीच्या किंमतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय हल्ले सुरु झाले आहेत. पण ही गाडी नरेंद्र मोदी या व्यक्तीसाठी नसून पंतप्रधान या पदासाठी आहे याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. असे प्रत्येक राजकीय नेत्याचे वैयक्तिक खर्च, मालमत्ता या गोष्टींचा हिशोब मांडायचा झाला तर कोण जात्यात असेल आणि कोण सुपात असेल याचा विचार करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version