घरव्हिडीओ गॅलरीभारत भाग्य विधाताअभाविप, राष्ट्रवादाचा हुंकार! युवशक्तीचा जागर!!

अभाविप, राष्ट्रवादाचा हुंकार! युवशक्तीचा जागर!!

आपण सारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय.@NewsDanka यानिमित्ताने घेऊन आलाय ‘भारत भाग्य विधाता’ ही विशेष मालिका. या मालिकेतून आम्ही अशा संस्थांचा आढावा घेणार आहोत, ज्यांचे देशाच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान आहे. पुढील वर्ष म्हणजे 2023 हे अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भारत भाग्य विधाताच्या ‘पहिल्या पुष्पा’त आम्ही अभाविपच्या वाटचालीचा आढावा घेत आहोत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, परमपूजनीय डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मदिनी आम्ही ‘भारत भाग्य विधाता’ या महत्वाकांक्षी मालिकेचा शुभारंभ करतोय.

#BharatBhagyaVidhata #abvp #rashtrawadi

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version