घरव्हिडीओ गॅलरीभारत भाग्य विधातादिव्यांगाना एकत्र आणणारा 'धागा'

दिव्यांगाना एकत्र आणणारा ‘धागा’

मीनाक्षी निकम यांनी आपण दिव्यांग आहोत म्हणून कधीही निराश न होता उलट अत्यंत सकारात्मक पद्धतीने विचार करत स्वतःला, कुटुंबाला सावरले आणि स्वयंदीप संस्थेच्या माध्यमातून अनेक दिव्यांगाना आधार दिला. त्यांना जोडणारा तो धागा कोणता होता? ‘भारत भाग्य विधाता’च्या माध्यमातून जाणून घेऊया ही प्रेरणादायी वाटचाल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version