घरव्हिडीओ गॅलरीबिमल हा यशवंत जाधवांचा फ्रंट मॅन???

बिमल हा यशवंत जाधवांचा फ्रंट मॅन???

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर गेले तीन दिवस आयकर विभागाची कारवाई सुरू होती. त्यांच्यासोबत बिमल अगरवाल या BMC च्या ब्लॅकलिस्टेड कंत्राट दारासह अन्य काही कंत्राटदारांवरही कारवाई झाली. हा माणूस अनेक घोटाळ्याप्रकरणी जेलवारी करून आला असून याचा इतिहास काळाकुट्ट आहे.आयकर विभागाच्या हाती लागलेल्या धाग्यादोऱ्यावरून बिमल अगरवालबाबत अत्यन्त महत्वाची माहिती हाती आली आहे. या दोघांचे व्हाट्सअप चॅट आयकर विभागाच्या हाती आले असून हा माणूस जाधव यांचा फ्रंट मॅन असल्याची शक्यता समोर येत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version