घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणभाजपाचे मिशन मुसलमान २०२४

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

एकगठ्ठा मुस्लीम मतं हा काँग्रेसच्या सत्तेच्या राजकारणातील हुकमी एक्का. याच बळावर काँग्रेसने अनेकदा देशाची सत्ता काबीज केली. वेळप्रसंगी हिंदू मतदारांकडे दुर्लक्ष करून त्यांना दुय्यम महत्व देऊन काँग्रेसने हे मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण रेटले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मतंही मिळू नयेत अशी खेळी खेळून भाजपा विरोधकांच्या हाती कटोरा देण्याच्या तयारीत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version