घरव्हिडीओ गॅलरीहे तर मच्छीमारांना हटवण्याचे षडयंत्र

हे तर मच्छीमारांना हटवण्याचे षडयंत्र

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने दादर येथील प्रसिद्ध मच्छीमार्केट तोडले. हे मार्केट पाडण्याआधी मुंबई महानगर पालिकेने कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. या आधीही अशाप्रकारची कारवाई महानगर पालिकेकडून करण्यात आली आहे. हे मच्छीमार्केट पाडण्यामागे महानगर पालिकेचा किंवा शिवसेनेचा काही कट आहे का? की आणखी काही जाणून घेऊया अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघटनेचे प्रतिनिधी भावेश वैती यांच्याकडून.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version