घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणबॉम्बचा फुगा, अजितदादांची टाचणी

बॉम्बचा फुगा, अजितदादांची टाचणी

महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर आरोपांची राळ उडवून देत असताना विरोधी पक्ष नेते अजित पवार मात्र शांत आहेत. हाती पुरावे असल्याशिवाय मी आरोप करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे. अजितदादांची ही भूमिका महाविकास आघाडीच्या वाचाळ नेत्यांना सणसणीत चपराक आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version