घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानचाकणकर मॅडम एवढेच सांगा अंगप्रदर्शन योग्य की अयोग्य?

चाकणकर मॅडम एवढेच सांगा अंगप्रदर्शन योग्य की अयोग्य?

उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनाच्या बाबतीत भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यातल्या वादाचे आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण यात महिला आयोगाला खरोखरच अंगप्रदर्शनाबाबत कोणते अधिकार आहेत की नाहीत हा सवालही सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version